Marathi

औरंगाबाद परिसरांतील अपरिचित 50 पर्यटनस्थळे!

Posted on

औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनप्रेमींचा आवडीचा जिल्हा आहे. अजिंठा वेरूळ सारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा हा जिल्हा आहे. आपल्यापैकी बहुतेक जणांनी हि पर्यटनस्थळे पाहिलेली असतीलच. पण या प्रसिद्ध पर्यटनस्थळानालीकडेही औरंगाबाद परिसरात आणखीही काही पर्यटनठळे आहेत. या पर्यटनस्थळांचा म्हणावा तास विकास झालेला नाही, पण तरीही हौशी पर्यटकांना हि ठिकाणे नक्कीच आवडतील अशी आहेत. म्हणूनच प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं वगळून […]

Marathi

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड

Posted on

रतनगड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६०० फुट आहे. कसे जाल ?गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते. इतिहास१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही […]

Marathi

निसर्गरम्य दिवेआगार

Posted on

दिवेआगार हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. रायगड जिल्ह्यातील, श्रीवर्धन तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव. इथले मुख्य आकर्षण म्हणजे ४-५ कि. मी. लांबीचा शांत समुद्रकिनारा. जिथे सकाळ संध्याकाळ तुमचा वेळ इतका शांत आणि छान जाईल की विचारु नका. कारण कुठल्याही प्रकारची अस्वच्छता किंवा दुकाने, फेरीवाले इथे दृष्टीस पडणार नाहीत. शांत वाळूवर […]

Marathi

महाराष्ट्र पर्यटन – उदगीर किल्ला, हत्ती बेट, खरोसा लेणी, औसा किल्ला

Posted on

उदगीर किल्ला, हत्ती बेट, खरोसा लेणी, औसा किल्ला जिल्हा लातूर उदगीर किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. उद्गिरपासून हत्तीबेट हे प्राचीन इतिहास व लेणी असलेले असलेले ठिकाण १६ किलोमीटर पश्चिमेकडे आहे. हत्तीबेट पासून ५० किलोमीटर अंतरावर खरोसा लेणी आहेत. येथे इ.स. सहाव्या शतकातील कोरीव लेणी व शैलगृहे आहेत. लातूर-बिदर रस्त्यापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर […]