उदगीर किल्ला, हत्ती बेट, खरोसा लेणी, औसा किल्ला
जिल्हा लातूर
उदगीर किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. उद्गिरपासून हत्तीबेट हे प्राचीन इतिहास व लेणी असलेले असलेले ठिकाण १६ किलोमीटर पश्चिमेकडे आहे. हत्तीबेट पासून ५० किलोमीटर अंतरावर खरोसा लेणी आहेत. येथे इ.स. सहाव्या शतकातील कोरीव लेणी व शैलगृहे आहेत. लातूर-बिदर रस्त्यापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर ही लेणी कोरलेली आहेत. येथे एकूण १२ गुंफा असून ही जांभा प्रकारच्या दगडांमध्ये कोरलेली आहेत. लेणीपासून २० किलोमीटर अंतरावर औसा किल्ला आहे.
===============
आता लवकरच एक ट्रिप अरेंज करा… ड्राईव्हर ची चिंता करू नका…
आपल्या परिसरातील कार ड्राईव्हर्स शोधण्यासाठी DriversFind.in वेबसाईट ला भेट द्या