निसर्गरम्य दिवेआगार

दिवेआगार हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. रायगड जिल्ह्यातील, श्रीवर्धन तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव. इथले मुख्य आकर्षण म्हणजे ४-५ कि. मी. लांबीचा शांत समुद्रकिनारा. जिथे सकाळ संध्याकाळ तुमचा वेळ इतका शांत आणि छान जाईल की…