मी प्रमोद बापू पोळके
राहणार शिवादर्शन 133/८ मुख्तानगं इंग्लिश स्कूल जवळ पर्वती पुणे 411009
मी 2009 पासून ड्राईविंग करत आहे
साध्या मी जॉब च्या शोधत आहे तरी मला कुठे असलायस मला सांगा गरज आहे
मी मंगलदास वेणीचंद मध्ये 6 वर्ष सर्व्हिस केली आहे
आणि पेंटा ग्लोबल मध्ये 2.5 वर्ष
शिक्षण 10 झालेले आहे लग्न झालेलं आहे